Mind Management Institute has been working in the field of mental health for many years. The institute is committed to providing excellent treatment and services for mental health related problems. The institute provides high-quality treatment and rehabilitation. The institute is inviting applications for the post of Social Work Professional to join the team of this institute.
Recruitment Notification
This is a full-time position in a psychiatric rehabilitation setting. Selected candidates will work closely with patients, families, and multidisciplinary teams to ensure holistic mental health and psychosocial support.
Job Details
Sr. No. | Post Name | Vacancy | Salary |
1 | Social Worker / Medical and Psychiatric Social Worker | Not Mentioned | As per norms |
Qualification & Experience
Post No | Qualification | Experience |
Post No. 1 | MSW/MPSW (specialization in psychiatry or medical social work preferred) | Minimum 2-3 years of experience in the relevant field. Freshers can also apply. |
Roles and Responsibilities
- Provide individual, group and family therapy sessions
- Working with multidisciplinary teams to implement care-related programs
- Provide psycho-education to patients and their families.
Additional Skills Required
- Good communication skills
- Basic computer knowledge
- Fluent in marathi
- Teamwork skills
Application Mode
Apply online through the link below.
Job Location
At Mind Management Institute centre
Important Dates
Application Deadline : 30 August 2025, 5:00 PM
Important Links
Apply Online | Click here |
Official Website | — |
In Marathi
माइंड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट येथे वैद्यकीय आणि मानसोपचार सामाजिक कार्यकर्त्या पदासाठी नोकरीची संधी
माइंड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मानसिक आरोग्याशी निगडित समस्यांकरिता उत्कृष्ट उपचार व सेवा पुरवणे यासाठी हे इस्टिट्यूट वचनबद्ध आहे. संस्थेमार्फत उच्च दर्जाचे उपचार आणि पुनर्वसन प्रदान करण्यात येते. ह्या संस्थेच्या टीममध्ये सामील होण्यासाठी संस्था उत्साही सामाजिक कार्य व्यावसायिकांकडून सदर पदाकरिता अर्ज मागवत आहे.
भरती सूचना
हे मानसोपचार पुनर्वसन सेटिंगमधील पूर्णवेळ कार्यरत असलेले पद आहे. निवडलेले उमेदवार रुग्ण, कुटुंबे आणि बहुविद्याशाखीय संघांसोबत जवळून काम करतील जेणेकरून समग्र मानसिक आरोग्य आणि मानसिक-सामाजिक आधार सुनिश्चित होईल.
नोकरीची माहिती
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा | पगार |
१ | सामाजिक कार्यकर्ता / वैद्यकीय आणि मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता | उल्लेख नाही | संस्थेच्या नियमांनुसार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
पद क्रमांक. १ | एमएसडब्ल्यू / एमपीएसडब्ल्यू (मानसोपचार किंवा वैद्यकीय सामाजिक कार्यात विशेषज्ञता प्राधान्य) | संबंधित क्षेत्रात किमान २-३ वर्षांचा अनुभव, फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात. |
भूमिका आणि जबाबदाऱ्या
- वैयक्तिक, गट आणि कुटुंब उपचार सत्रे आयोजित करणे
- काळजी संबंधित कार्यक्रम अंमलात आणण्यासाठी बहुविद्याशाखीय संघांसोबत काम करणे
- रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक समुपदेशन करणे
इतर आवश्यक कौशल्य
- चांगले संवाद कौशल्य
- संगणकाचे मूलभूत ज्ञान
- मराठी भाषेचे ज्ञान
- टीमवर्क कौशल्ये
अर्ज करण्याची पद्धत
खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करा
नोकरी ठिकाण
माइंड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सेंटरमध्ये
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑगस्ट २०२५, संध्याकाळी ५:०० वाजता
महत्वाचे दुवे
ऑनलाइन अर्ज करा | Click here |
अधिकृत संकेतस्थळ | — |