SocialworkGuru

Job opportunity for the post of Senior Coordinator at Swadesh Foundation

Swadesh Foundation is a renowned non-profit organization that mainly works on rural development and self-employment. Applications are invited for the post of Senior Coordinator in Raigad and Nashik districts of Maharashtra under the foundation’s rural empowerment initiative. Interested candidates should apply for this.

Recruitment Notification

This position is field-based, the role of this position focuses on empowering rural communities through sustainable interventions in the areas of livelihoods, education, health, water and sanitation. Candidates with a passion and drive for social work must apply.

Job Details

Sr. No.Post NameVacancySalary
1Coordinator / Sr. CoordinatorNot MentionedAs per norms

Qualification & Experience

Post NoQualificationExperience
Post No. 1Any Graduate or Postgraduate
(social work preferred)
Minimum 3 years in the social sector

Roles and Responsibilities

  • To organize communities and form village development committees.
  • Conduct village surveys and household profiling.
  • Intervening for school and Anganwadi reform.
  • Creating sustainable community organizations (e.g. self-help groups, youth groups, farmers groups)
  • To coordinate with Swades technical team and government departments.

Additional Skills Required

  • Communication & Public Speaking
  • Problem Solving
  • Community Mobilization & Public Engagement
  • Basic Computer Knowledge
  • Must own a two-wheeler and have a valid driving license

Application Mode

Send resume by email (for more details check official advertisement)

Job Location

Job available for Raigad and Nashik District, Maharashtra

Important Dates

Apply as soon as possible (No deadline mentioned in advertisement)

Important Links

View Official AdvertisementClick here
Official WebsiteClick here

In Marathi

स्वदेश फाउंडेशन येथे वरिष्ठ समन्वयक पदासाठी नोकरीची संधी

स्वदेश फाउंडेशन ही ना-नफा तत्त्वावर चालणारी एक नामांकित संस्था आहे जी मुख्यतः ग्रामीण विकास व स्वयंरोजगारावर काम करते. फाउंडेशनच्या ग्रामीण सक्षमीकरण उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील रायगड आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये वरिष्ठ समन्वयक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज करावे.

भरती सूचना

हे पद क्षेत्रकार्यावर आधारित आहे, या पदाची भूमिका उपजीविका, शिक्षण, आरोग्य, पाणी आणि स्वच्छता या क्षेत्रात शाश्वत हस्तक्षेपांद्वारे ग्रामीण समुदायांना सक्षम बनवण्यावर केंद्रित आहे. समाजकार्याची आवड व इच्छाशक्ती असलेले उमेदवारांनी अवश्य अर्ज करावा.

नोकरीची माहिती

अ. क्र.पदाचे नावरिक्त जागापगार
समन्वयक / वरिष्ठ समन्वयकउल्लेख नाहीसंस्थेच्या नियमांनुसार

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

पद क्रमांकशैक्षणिक पात्रताअनुभव
पद क्रमांक. १कोणताही शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर
(सामाजिक कार्याला प्राधान्य)
सामाजिक क्षेत्रात किमान ३ वर्षाचा अनुभव

भूमिका आणि जबाबदाऱ्या

  • समुदायांना संघटित करने आणि ग्राम विकास समित्या तयार करने.
  • गावाचे सर्वेक्षण आणि घरांचे प्रोफाइलिंग करने.
  • शाळा आणि अंगणवाडी सुधारणांसाठी हस्तक्षेप करणे.
  • शाश्वत सामुदायिक संघटनांची निर्मिती करणे. (उदा. स्वयं-मदत गट, युवा गट, शेतकरी गट)
  • स्वदेश तांत्रिक टीम आणि सरकारी विभागांशी समन्वय साधणे.

इतर आवश्यक कौशल्य

  • चांगले संवाद कौशल्य
  • समस्या सोडवण्याचे कौशल्य
  • समुदाय एकत्रीकरण आणि सार्वजनिक सहभाग
  • संगणकाचे मूलभूत ज्ञान
  • दुचाकी वाहन तसेच वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत

ईमेलद्वारे बायोडाटा पाठवा. (अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा)

नोकरी ठिकाण

महाराष्ट्रातील रायगड आणि नाशिक जिल्ह्यांसाठी नोकरी उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या तारखा

लवकरात लवकर अर्ज करा. (जाहिरातीत अंतिम मुदत नमूद केलेली नाही)

महत्वाचे दुवे

अधिकृत जाहिरात पहाClick here
अधिकृत संकेतस्थळClick here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top