KEM Hospital, Mumbai, a part of Brihanmumbai Municipal Corporation (BMC), is recruiting for various posts on a temporary contract basis. Under this, the post of Social Development Officer is open to social work graduates. Applications are invited from interested candidates.
Recruitment Notification
This post is being filled on a contractual basis in the Municipal Corporation Hospital, Mumbai. Candidates should note that this appointment is purely temporary and will not be made regular.
Who Can Apply?
Candidates who have a Master’s degree in Medical and Psychiatric Social Work or Social Work (Generic) degree and at least 1 year of experience in social work in the public or private sector.
Job Details
Sr. No. | Post Name | Vacancy | Salary |
1 | Social Development Officer | 09 | ₹30,000 |
Qualifications and experience
Post No | Qualification | Experience |
Post No. 1 | MSW in medical & psychiatric Or MSW in generic | Minimum 1 year experience in social sector |
Additional Requirements
- Passed 10th and 12th with Marathi subject (minimum 100 marks).
- Basic computer knowledge is mandatory – MSCIT or DOEACC CCC O/A/B/C certificate holder.
Role and Responsibilities
- Conducting individual and group counseling.
- Case work with patients and families
- Community outreach and coordination.
- Coordination with the healthcare team.
Application Mode
Submit application offline with required documents (for more details check official website)
Application Fee
₹933 (₹790 application fee + 413 GST)
Job Location
R. A. Memorial Hospital, Parel, Mumbai – 400012
Important dates
- Application start Date: August 5, 2025
- Application Last Date: August 14, 2025
Important Links
View Official Advertisement | Click here |
Official Website | — |
In Marathi
केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे सामाजिक विकास अधिकारी पदासाठी नोकरीची संधी
बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) चा एक भाग असलेल्या केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे विविध पदांकरिता तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी भरती करण्यात येत आहे. या अंतर्गत सामाजिक विकास अधिकारी हे पद समाजकार्य पदवीधरांसाठी खुले आहे. इच्छुक उमेदवारांकडून याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
भरती सूचना
मुंबईतील महानगरपालिका रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने हे पद भरण्यात येत आहे. ही नियुक्ती पूर्णपणे तात्पुरती असून ती नियमित केली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
कोण अर्ज करू शकतो?
ज्या उमेदवारांकडे वैद्यकीय आणि मानसोपचार सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी किंवा सामाजिक कार्य (जेनेरिक) पदवी आहे आणि सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रात सामाजिक कार्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव आहे.
नोकरीची माहिती
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा | पगार |
१ | सामाजिक विकास अधिकारी | ०९ | ₹३०,००० |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
पद क्रमांक. १ | वैद्यकीय आणि मानसोपचारात समाजकार्य पदवी किंवा सर्वसामान्य समाजकार्य पदवी | सामाजिक क्षेत्रात किमान १ वर्षाचा अनुभव |
इतर आवश्यक बाबी
- दहावी आणि बारावी मराठी विषयासह उत्तीर्ण.
- संगणकाचे मूलभूत ज्ञान अनिवार्य आहे – MSCIT किंवा DOEACC CCC O/A/B/C प्रमाणपत्र धारक.
भूमिका आणि जबाबदाऱ्या
- वैयक्तिक आणि गट समुपदेशन आयोजित करणे.
- रुग्ण आणि कुटुंबियांसोबत केस वर्क करणे.
- समुदाय सहसंबंध आणि समन्वय निर्माण करणे.
- आरोग्यसेवा पथकाशी समन्वय साधने.
अर्ज करण्याची पद्धत
आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन अर्ज सबमिट करा (अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट पहा)
अर्ज/परीक्षा शुल्क
₹९३३ (₹७९० अर्ज शुल्क + ₹१४३ GST)
नोकरीचे ठिकाण
रा. ए. स्मारक रुग्णालय, परेल, मुंबई – ४०००१२
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख: ५ ऑगस्ट २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ ऑगस्ट २०२५
महत्वाचे दुवे
अधिकृत जाहिरात पहा | Click here |
अधिकृत संकेतस्थळ | — |