Stop Cancer Mission (Registration No. MH/448/15) is a nationwide movement working towards cancer prevention, awareness and patient support. Applications are invited for several posts for Maharashtra and Vidarbha.
Recruitment Notification
The nature of the work of these posts is to raise awareness about cancer in the society, support patients, work at the grassroots level against misconceptions related to cancer, etc. These posts are full-time in nature and are an excellent opportunity for candidates who want to pursue a career in social work.
Job Details
Sr. No. | Post Name | Vacancy | Salary |
1 | Cancer Counsellor | Not mention | ₹25,000 – ₹70,000 |
2 | Centre Incharge | Not mention | ₹25,000 – ₹70,000 |
3 | Regional Director | Not mention | ₹25,000 – ₹70,000 |
Additional Benefits – Performance based incentive, Accident insurance, Health insurance
Qualification & Experience
Post No | Qualification | Experience |
Post No. 1,2,3 | Graduate (Any discipline) | Freshers and experienced both eligible |
Roles & Responsibilities
- Creating awareness about cancer in the community.
- Provide psychological and social support to patients and families
- Dispelling misconceptions related to cancer
- Organizing local events, awareness camps and workshops
Other benefits
- A respected platform for social service
- Attractive monthly income (₹25 thousand to ₹70 thousand)
- Training and certification
- Life-changing experience and growth opportunities
Application Mode
Interested candidates send resume on mobile/email
(for more details please check official advertisement)
Job Location
Pan India (Priority: Maharashtra & Vodarbha region)
Important Dates
Apply as soon as possible. (Deadline not mentioned in the advertisement)
Important Links
View Official advertisement | Click here |
Official Website | Click here |
In Marathi
स्टॉप कॅन्सर मिशनमध्ये विविध पदांसाठी नोकरीच्या संधी
स्टॉप कॅन्सर मिशन (नोंदणी क्रमांक MH/448/15) ही कर्करोग प्रतिबंध, जागरूकता आणि रुग्णांना पाठिंबा देण्यासाठी काम करणारी एक देशव्यापी चळवळ आहे. या मिशन करिता महाराष्ट्र आणि विदर्भासाठी अनेक पदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत.
भरती सूचना
या पदांच्या कामाचे स्वरूप समाजात कॅन्सर संदर्भात जागरूकता वाढवणे, रुग्णांना पाठिंबा देणे, कर्करोग संबंधित गैरसमजुतींविरुद्ध तळागाळात जाउन काम करणे इत्यादी आहे. हि पदे पूर्णवेळ स्वरूपाची असून समाजकार्यात करियर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी उकृष्ट संधी आहे.
नोकरीची माहिती
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा | पगार |
१ | कर्करोग सल्लागार | उल्लेख नाही | ₹२५,००० – ₹७०,००० |
२ | केंद्र प्रभारी | उल्लेख नाही | ₹२५,००० – ₹७०,००० |
३ | प्रादेशिक संचालक | उल्लेख नाही | ₹२५,००० – ₹७०,००० |
अतिरिक्त फायदे – कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता, अपघात विमा, आरोग्य विमा
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
पद क्रमांक १,२,३ | पदवीधर (कोणत्याही शाखेतील) | फ्रेशर्स आणि अनुभवी दोघेही पात्र |
भूमिका आणि जबाबदाऱ्या
- समाजात कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणे.
- रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आणि सामाजिक आधार प्रदान करणे
- कर्करोगाशी संबंधित गैरसमज दूर करणे
- स्थानिक कार्यक्रम, जागरूकता शिबिरे आणि कार्यशाळा आयोजित करणे
इतर फायदे
- समाजसेवेसाठी एक आदरणीय व्यासपीठ
- आकर्षक मासिक उत्पन्न (₹२५ हजार ते ₹७० हजार)
- प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र
- जीवन बदलणारा अनुभव आणि वाढीच्या संधी
अर्ज करण्याची पद्धत
इच्छुक उमेदवारांनी मोबाईल/ईमेलवर बायोडाटा पाठवावा.
(अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा)
नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत (प्राधान्य: महाराष्ट्र आणि विदर्भ)
महत्त्वाच्या तारखा
लवकरात लवकर अर्ज करा. (जाहिरातीत अंतिम मुदत नमूद केलेली नाही)
महत्वाचे दुवे
अधिकृत जाहिरात पहा | Click here |
अधिकृत संकेतस्थळ | Click here |